<none>
|| अनुकूल परिस्थितीत मनाचा तोल आणि प्रतिकूल परिस्थितीत मनाचा संयम कदापि ढळू देऊ नकोस ||
शुद्ध व वद्य एकादशीला कीर्तन
दर शनिवारी - हरिपाठ
दर गुरुवारी - उपासना व सत्संग
चैत्र शुद्ध प्रतिपदा - गुढीपाडवा
चैत्र शुद्ध नवमी - रामनवमी
चैत्र शुद्ध पौर्णिमा - हनुमान जयंती ( जन्त्र लिखाण )
साधक गौरव दिन
आषाढ शुद्ध पौर्णिमा - गुरुपौर्णिमा
श्रावण शुद्ध पौर्णिमा - यज्ञोपवीत धारणाविधी
श्रावण कृष्ण अष्टमी - जन्माष्टमी
भाद्रपद शुद्ध चतुर्थी - गणेश प्रतिष्ठापना
अश्विन शुद्ध अष्टमी - महाअष्टमी (होमहवन)
अश्विन शुद्ध पौर्णिमा - कोजागिरी पौर्णिमा
अश्विन शुद्ध चतुर्थी - नरक चतुर्दशी ( जन्त्र लिखाण )
कार्तिक शुद्ध द्वादशी - श्रीहरीबाबा पुण्यतिथी सोहळा
कार्तिक शुद्ध चतुर्थी - वैकुंठ चतुर्दशी
कार्तिक शुद्ध पौर्णिमा - त्रिपुरी पौर्णिमा
मार्गशीष कृष्ण द्वितीया - श्री साधुबाबा पुण्यतिथी सोहळा
माघ शुद्ध चतुर्थी - श्री गणेश जयंती ( याग )
माघ शुद्ध चतुर्दशी - महाशिवरात्री
भाद्रपद शुद्ध चतुर्थी - गणेश प्रतिष्ठापना
श्रावण कृष्ण अष्टमी - जन्माष्टमी
श्रावण शुद्ध पौर्णिमा - यज्ञोपवीत धारणाविधी