सद् भाव, सदाचरण, सद्कार्य हीच जीवनध्येयपूर्ती हा संदेश जनसामान्यांपर्यंत आध्यामिक कार्याद्वारे पोहोचवणे.

स्वस्वरूप शोधक साधक संस्थेच्या माध्यमातून समाज हितार्थ उपक्रम राबविणे.

आध्यात्मिक व व्यवहारिक क्षेत्रामध्ये समतोल राखून युवापिढी घडवणे.

सनातन हिंदु-धर्म संस्कृतीचे जतन करणे.

भागवत धर्माच्या तत्वानुसार ब्रह्मसांप्रदायाच्या शिकवणीचा प्रचार व प्रसार करणे.
Share it now!
सद् भाव, सदाचरण, सद्कार्य हीच जीवनध्येयपूर्ती हा संदेश जनसामान्यांपर्यंत आध्यामिक कार्याद्वारे पोहोचवणे.

स्वस्वरूप शोधक साधक संस्थेच्या माध्यमातून समाज हितार्थ उपक्रम राबविणे." data-share-imageurl="">